Search result for नागपूर

नागपूर
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सायबर हॅक २०२५’ बक्षीस वितरण
नागपूर येथे 'सायबर हॅक २०२५' स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. विजेत्यांना रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

नागपूर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. विलास डांगरे यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांच्या घरी भेट देत त्यांचे अभिनंदन केले. जाणून घ्या या सन्मानाची संपूर्ण माहिती!

नागपूर
रस्ते अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींचा महत्वाचा सल्ला, मदत करणाऱ्यांना २५ हजार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी शाळांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली आहे.

नागपूर
ज्येष्ठ साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन
नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन; त्यांच्या साहित्यिक योगदानाची व सामाजिक कार्याची आठवण राहील.

नागपूर
हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर: वाचा फडणवीस काय म्हणाले
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात १७ विधेयक मंजूर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

नागपूर राजकारण
महामेट्रो आणि आशियाई विकास बँकेचा सामंजस्य करार नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी
नागपूर मेट्रो टप्पा-२ साठी महामेट्रो आणि आशियाई विकास बँकेत सामंजस्य करार. नागपूर शहराला १५२७ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार.

नागपूर
आशियाई विकास बँक मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विधानभवनात आशियाई विकास बँक संबंधित प्रकल्पांवर बैठक घेतली, ग्रामीण विकास व आरोग्य यावर विशेष भर दिला.