Search result for
मराठी टुडे टीम

मुंबई
राज्यात विमानतळ प्रकल्पांना गती होणार रत्नागिरी, अमरावती, सोलापूर येथे विमानतळे – मुख्यमंत्री फडणवीस
राज्यातील हवाई दळणवळणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. विस्तारीकरण व सुविधांवर भर दिला जाईल.

साप्ताहिक राशिभविष्य
साप्ताहिक राशीभविष्य (३० डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५)
३० डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या काळातील भारतीय पंचांगानुसार सर्व राशींचे आठवड्याचे राशीभविष्य. करिअर, प्रेम आणि व्यवसाय यावर विशेष भर देऊन.

महाराष्ट्र
महाराष्ट्रात पुढील १० दिवसांचा हवामान अंदाज: महाराष्ट्रात जानेवारीत काय हवामान राहणार? जाणून घ्या सविस्तर अंदाज!
महाराष्ट्रात पुढील १० दिवसांसाठी तापमान, वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता जाणून घ्या. या लेखात सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

देश
डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन: भारतीय अर्थक्रांतीचे प्रणेते गमावले
डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन. त्यांनी भारताच्या आर्थिक क्रांतीत आणि प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मनोरंजन
“Baby John” Movie Review: बेबी जॉन हा वरुण धवनचा दक्षिणी मसाला प्रवास आहे
वरुण धवनचा बेबी जॉन (Baby John) हा चित्रपट उत्तम अभिनय, मसाला मनोरंजन, आणि दक्षिणी शैलीच्या भावनांना उत्तम प्रकारे सादर करतो. कथेतील काही कमतरता आणि जुन्या ट्विस्ट्समुळे अपेक्षित प्रभाव साधण्यात अयशस्वी.

जीवनशैली
सफाळा एकादशीचे महत्त्व काय (Saphala Ekadashi 2024)? जानुनघ्या लाभ, व्रत, आणि भारतीय का साजरी करतात
सफाळा एकादशी (Saphala Ekadashi 2024): सफाळा एकादशीची महती, धार्मिक व वैज्ञानिक कारणे, साजरी करण्याचे नियम आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घ्या.

वर्धा
सोमवारी सुकली बँकेत चोरीचा प्रयत्न, अलार्मने वाचवली लाखाची संपत्ती, बघा CCTV फुटेज
वर्धा येथील सुकली (बाई) येथील बँक ऑफ इंडिया बँकेत चोरट्यांनी पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु अलार्ममुळे मोठी घटना टळली.

अहमदनगर
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे शानदार स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे आगमन, ज्येष्ठ नेत्यांसह स्थानिकांची उपस्थिती. अण्णा हजारे यांची भेट आणि शुभेच्छा.

साप्ताहिक राशिभविष्य
साप्ताहिक राशी भविष्य: 23 ते 29 डिसेंबर 2024
23 ते 29 डिसेंबर 2024 या आठवड्यात भारतीय पंचांगानुसार सर्व राशींचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या. प्रत्येक राशीसाठी महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज.

नागपूर
हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर: वाचा फडणवीस काय म्हणाले
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात १७ विधेयक मंजूर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.