Search result for सायबर हॅक २०२५

नागपूर
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सायबर हॅक २०२५’ बक्षीस वितरण
BY
लोकेश उमक
नागपूर येथे 'सायबर हॅक २०२५' स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. विजेत्यांना रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.