Search result for विदर्भ

नागपूर
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सायबर हॅक २०२५’ बक्षीस वितरण
नागपूर येथे 'सायबर हॅक २०२५' स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. विजेत्यांना रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

चंद्रपूर
राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्रतस्थ नेतृत्व!
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आश्वासन दिले.

महाराष्ट्र
भारताचे कृषी क्रांतीचे जनक: डॉ. पंजाबराव देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले अभिवादन
भारताचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन आणि कार्य. त्यांच्या योगदानामुळे भारतीय कृषी आणि शिक्षण क्षेत्रात झालेले बदल जाणून घ्या.