Search result for महाराष्ट्र

आजचे हवामान
आजचे हवामान महाराष्ट्रात: १७ जानेवारी २०२५
आजचे हवामान: 29°C°F, आर्द्रता 53%, वारा 14 किमी/ताशी. जाणून घ्या आज शुक्रवारी (Friday) हवामान, ढगाळ वातावरण व सविस्तर अंदाज.

महाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी साईदर्शन यात्रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात साईदर्शन घेतले व शिर्डी विमानतळ विकासाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.

चंद्रपूर
राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्रतस्थ नेतृत्व!
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आश्वासन दिले.

महाराष्ट्र
भारताचे कृषी क्रांतीचे जनक: डॉ. पंजाबराव देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले अभिवादन
भारताचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन आणि कार्य. त्यांच्या योगदानामुळे भारतीय कृषी आणि शिक्षण क्षेत्रात झालेले बदल जाणून घ्या.

अहमदनगर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत, अण्णा हजारेंहि यांची पण दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे आगमन. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या हेलिपॅडवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

राजकारण
कल्याण प्रकरण: राज्य शासनाची ठाम भूमिका
कल्याण येथील सोसायटीतील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्यांवर राज्य शासनाने तातडीने कारवाई केली आहे. दोषींवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्राला नवी उंची देण्याचे ठरवले; फडणवीसांचा विकासाचा अजेंडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप सांगितला. शेतकरी, युवक आणि महिलांसाठी नवीन योजनांची घोषणा. महाराष्ट्र आता थांबणार नाही!

पुणे
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: पुणे पुस्तक महोत्सव वाचन संस्कृतीला चालना देणारा उपक्रम
पुणे पुस्तक महोत्सव 2024: सांस्कृतिक राजधानी पुण्यात वाचन संस्कृतीला चालना देणारा कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महोत्सवाला पाठिंबा.

राजकारण
आज मतदार राजा सज्ज: मराठी कलाकारही मतदानात सहभागी
मराठी कलाकारांनी आज मतदान करून लोकशाहीसाठी आदर्श घालून दिला. मतदारांनी विविध प्रश्नांवर मते मांडली, तर शेतकऱ्यांनी सुधारणा मागण्या केल्या.