जीवनात प्रत्येक संकट हे नवीन शिकवण घेवून येते; त्याकडे संधी म्हणून पाहा आणि पुढे चालत राहा.
आजचे मिथुन राशिभविष्य
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा संघर्षपूर्ण असू शकतो. पण धीर सोडू नका. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. शुभ रंग: हिरवा, शुभ अंक: ९ उपाय: संयम बाळगा.