दान करा

24

रेखाने कपिल शर्मा शोमध्ये उत्तर दिले: उनको देखा तोह… “हर आंग फडकने लगता है”

Rekha on Kapil Sharma Show: वाचा लेगेन्दरी ऍक्टर रेखा नि अमिताभ बच्चन बदल काय बोलली। ती मनाली कि माझा अंग अचानक पाने व्ह्रदयाचे ठोके...

लोकेश उमक
Initially published on:
Rekha on Kapil Sharma Show: वाचा लेगेन्दरी ऍक्टर रेखा नि अमिताभ बच्चन बदल काय बोलली। ती मनाली कि माझा अंग अचानक पाने व्ह्रदयाचे ठोके
रेखाने कपिल शर्मा शोमध्ये उत्तर दिले: उनको देखा तोह… “हर आंग फडकने लगता है” Photo: Rekha Instagram

आपल्या सर्वांना माहित आहे कि शेवटल्या शनिवार ला ९० ची फेमस रेखा अली होती तिने सद्द्या Vogue या मॅगझीन मध्ये फ्रंट पेज ला एक फोटो दिला आहे , हे बघून कपिल शर्माच्या शो मध्ये तिला बोलावले होते। शो अतिशय छान झाला। एका ६५ वयाच्या वृद्धाने तिला विचारले: “सुहाग चित्रपटात तू दांडिया खूप छान खेळलास. तुम्ही साऊथ इंडियन असूनही तुम्ही गुजराती धांडिया खूप छान खेळलात. आपण गुजराती नाही असे वाटले नाही. तुम्ही ते कसे व्यवस्थापित केले?”

“ये सोचिये के जिंके साथ में धंदिया खेल रही थी, वो क्या शक है. अच्छा नाही खेलुंगी तो करूंगी? दांडिया आती या ना आती हो, सामना ऐसे आदमी-शकस आ जाता है तो खुद ही हर अंग अंग थेडकने लगता है. (याचा विचार करा, मी ज्या व्यक्तीसोबत दांडिया करत होतो त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व. मला साहजिकच एक चांगलं काम करायचं होतं. दांडिया कसा खेळायचा हे देखील मला माहीत नव्हतं, जेव्हा तो माझ्यासमोर उभा राहतो, तेव्हा मी फक्त नाचायला लागायचे) “ती म्हणाली.


मनोरंजनRekhaThe Kapil Sharma Show
लोकेश उमक
हा एक उत्सुक वाचक आहे आणि त्याला मनोरंजन, आरोग्य, जीवनशैली, संस्कृती, तत्वज्ञान आणि इतर अनेक विषयांमध्ये रस आहे. त्याचे क्युरेट केलेले लेख वाचायला विसरू नका.