Search result for विमानतळ विस्तारीकरण

मुंबई
राज्यात विमानतळ प्रकल्पांना गती होणार रत्नागिरी, अमरावती, सोलापूर येथे विमानतळे – मुख्यमंत्री फडणवीस
BY
मराठी टुडे टीम
राज्यातील हवाई दळणवळणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. विस्तारीकरण व सुविधांवर भर दिला जाईल.