दान करा

नक्षत्र लिस्ट आणि त्यांचे जोडलेले संस्कृत अक्षरे – एक मार्गदर्शक

नक्षत्र लिस्ट: या सविस्तर मार्गदर्शकाद्वारे नक्षत्र आणि त्यांच्या संस्कृत अक्षरांमधील संबंध जाणून घ्या, ज्यामुळे तुम्हाला ज्योतिषशास्त्र आणि जीवनातील त्याचे महत्त्व समजण्यास मदत होईल.

नक्षत्र लिस्ट आणि त्यांचे जोडलेले संस्कृत अक्षरे: बाळाचं नाव ठेवण्यापूर्वी चे नक्की वाचा. नक्षत्र काय आहे, त्याच्या नावाचं संस्कृत अक्षरापासून तुमच्या बाळाचं नाव ठेवल्याने बाळाला पॉसिटीव्ह व्हायब्रेशन येणार व भविष्यामध्ये तुमचं बाळ तर्रकि करणार. या लिस्ट नंतर तुम्हाला अंकशास्त्र सुद्धा समाजाने तितकेच गरजेचं आहे.

तुम्हाला तुमच्या बाळाचं नाव ठेवायचं आहे का? भारतीय ज्योतिषशास्त्रात नक्षत्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रत्येक नक्षत्राशी संबंधित एक विशिष्ट संस्कृत अक्षरांचे समूह असतात, जे व्यक्तिमत्व, भविष्य आणि जीवनशैलीला दिशा देतात. खाली दिलेल्या सूचीमध्ये प्रत्येक नक्षत्रासाठी त्याच्या संबंधित संस्कृत अक्षरांचा उल्लेख केलेला आहे. अनक्षत्रामध्ये नेमकं काय असत व त्याचा किती फायदा होतो हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या लेखामध्ये संगीत.

नक्षत्र लिस्ट: या सविस्तर मार्गदर्शकाद्वारे नक्षत्र आणि त्यांच्या संस्कृत अक्षरांमधील संबंध जाणून घ्या, ज्यामुळे तुम्हाला ज्योतिषशास्त्र आणि जीवनातील त्याचे महत्त्व समजण्यास मदत होईल.
नक्षत्र लिस्ट: या सविस्तर मार्गदर्शकाद्वारे नक्षत्र आणि त्यांच्या संस्कृत अक्षरांमधील संबंध जाणून घ्या

२७ नक्षत्र (लिस्ट) आणि त्यांचे जोडलेले संस्कृत अक्षरे

  1. आश्विनी – चू (चू), चे (चे), चो (चो), ला (ला)
  2. भारणी – ली (ली), लू (लू), ले (ले), लो (लो)
  3. कृतिका – आ (आ), ई (ई), उ (उ), ऐ (ऐ)
  4. रोहिणी – ओ (ओ), वा (वा), वी (वी), वू (वू)
  5. मृगशिरा – वे (वे), वो (वो), का (का), की (की)
  6. आर्द्रा – कू (कू), घ (घ), ङ (ङ), झ (झ)
  7. पुनर्वसु – के (के), को (को), हा (हा), ही (ही)
  8. पुष्य – हू (हू), हे (हे), हो (हो), डा (डा)
  9. आश्लेषा – डी (डी), डू (डू), डे (डे), डो (डो)
  10. माघा – मा (मा), मी (मी), मू (मू), मे (मे)
  11. पूर्व फाल्गुनी – मो (मो), टा (टा), टी (टी), टू (टू)
  12. उत्तर फाल्गुनी – टे (टे), टो (टो), पा (पा), पी (पी)
  13. हस्त – पू (पू), ष (ष), ण (ण), ठ (ठ)
  14. चित्रा – पे (पे), पो (पो), रा (रा), री (री)
  15. स्वाती – रू (रू), रे (रे), रो (रो), ता (ता)
  16. विशाखा – ती (ती), तू (तू), ते (ते), तो (तो)
  17. अनुराधा – ना (ना), नी (नी), नू (नू), ने (ने)
  18. ज्येष्ठा – नो (नो), या (या), यी (यी), यू (यू)
  19. मूल – ये (ये), यो (यो), भा (भा), भी (भी)
  20. पूर्व अशाढ – भू (भू), धा (धा), फा (फा), ढा (ढा)
  21. उत्तर अशाढ – भे (भे), भो (भो), जा (जा), जी (जी)
  22. श्रवण – खू (खी), खू (खू), खे (खे), खो (खो)
  23. धनिष्ठा – गा (गा), गी (गी), गू (गू), गे (गे)
  24. शतभिषा – गो (गो), सा (सा), सी (सी), सू (सू)
  25. पूर्व भाद्रपद – से (से), सो (सो), दा (दा), दी (दी)
  26. उत्तर भाद्रपद – दू (दू), थ (थ), झ (झ), ज्ञ (ञ)
  27. रेवती – दे (दे), दो (दो), चा (चा), ची (ची)

तुमच्या जीवनातील विविध पैलू समजून घेण्यासाठी या नक्षत्रांच्या अक्षरांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे.

नक्षत्रे आणि त्याच्या संबंधित अक्षरांचे ज्ञान आपले जीवन अधिक समृद्ध करू शकते, आणि तुम्हाला अधिक माहिती मिळविण्यासाठी योग्य दिशा ठरवू शकते.