Search result for मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. विलास डांगरे यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांच्या घरी भेट देत त्यांचे अभिनंदन केले. जाणून घ्या या सन्मानाची संपूर्ण माहिती!

देश
जळगाव रेल्वे अपघात: पुष्पक एक्सप्रेसमधून उडी मारणाऱ्या ११ प्रवाशांचा मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू: पुष्पक एक्सप्रेसमधील आगीच्या अफवेमुळे प्रवाशांनी गाडीतून उडी मारली आणि समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक बसली. महाराष्ट्र सरकार मदत करण्याचे आश्वासन

महाराष्ट्र
सलग 9 वेळा निवडून आ. कालिदास कोळंबकरचा विश्वविक्रम
आ. कालिदास कोळंबकर यांना 'वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया'त विश्वविक्रम धारक म्हणून नोंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान.

मुंबई
मुंबईकरांसाठी एकाच तिकीटावर सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा
लवकरच एकाच तिकीटावर मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस, आणि लोकल रेल्वे वापरण्याचे तंत्रज्ञान होणार विकसित.

चंद्रपूर
मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींचे वारसदार? विजय वडेट्टीवार यांचे कौतुक
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे वारसदार म्हटले.

मनोरंजन
वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह श्याम बेनेगल यांना आदरांजली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव.

अहमदनगर
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे शानदार स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे आगमन, ज्येष्ठ नेत्यांसह स्थानिकांची उपस्थिती. अण्णा हजारे यांची भेट आणि शुभेच्छा.

अहमदनगर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत, अण्णा हजारेंहि यांची पण दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे आगमन. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या हेलिपॅडवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

राजकारण
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या संकेतस्थळाचे अनावरण केले. गोवंश संवर्धनासाठी नवे पाऊल.

महाराष्ट्र
गोमातेचे, गोभक्तांचे आशीर्वाद: मुख्यमंत्री फडणवीस यांना धन्यवाद
गोसेवा आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोमातेच्या सेवेसाठी राज्यमातेचा दर्जा, गोवंश योजना, आणि गोहत्याबंदी कायद्याबद्दल आभार मानले.