दान करा

Search result for संपादकीय

आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची आध्यात्मिक संस्कृती समाजाला जोडण्याचे, करुणा वाढविण्याचे, आणि सेवेकडे नेण्याचे कार्य करते. याच सेवाभावाला अधिष्ठान मानून शासन कार्यरत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगड येथे केले. इस्कॉन प्रकल्पातील श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
संपादकीय

आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी

BY
लोकेश उमक

भारताची आध्यात्मिक संस्कृती समाजाला जोडण्याचे, करुणा वाढविण्याचे, आणि सेवेकडे नेण्याचे कार्य करते.

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला व इतिहास रचला. भिडे वाडा स्मारकाची स्थिती व त्याचे महत्त्व जाणून घ्या.
संपादकीय

सावित्रीबाई फुले: भिडे वाडा व स्त्री शिक्षणाच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

BY
लोकेश उमक

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला व इतिहास रचला. भिडे वाडा स्मारकाची स्थिती व त्याचे महत्त्व जाणून घ्या.

स्वामी विवेकानंद जयंती २०२५: स्वामी विवेकानंदांचे 10 प्रेरणादायक कोट्स तुम्हाला आयुष्य अधिक शांततामय आणि यशस्वी बनवण्यासाठी मार्गदर्शन करतील, वाचा मराठीत.
संपादकीय

स्वामी विवेकानंद जयंती २०२५: टॉप 10 कोट्समधून शिकलेले धडे

BY
लोकेश उमक

स्वामी विवेकानंद जयंती २०२५: स्वामी विवेकानंदांचे 10 प्रेरणादायक कोट्स तुम्हाला आयुष्य अधिक शांततामय आणि यशस्वी बनवण्यासाठी मार्गदर्शन करतील. जाणून घ्या त्यांचे महान विचार.

vakratunda mahakaya in marathi: गणेश मंत्र "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥" चंतन्याचे महत्व, फायदे आणि शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घ्या.
संपादकीय

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ मराठी अर्थ

BY
लोकेश उमक

गणेश मंत्र "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥" चंतन्याचे महत्व, फायदे आणि शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घ्या.

सोमवारी गावावरून पुण्याला येताना शिरूरला थांबलो. पाहुणे सोबत असल्यामुळे त्यांनी चहा घेऊन तुला सोडतो, असं सांगितलं आणि एका ठिकाणी घेऊन आले. Wholemeal Baker's येथे आल्यानंतर मालक सिद्धार्थ यांच्याशी ओळख करून दिली. आपण शिरूर परिसरातील असाल तर तुम्हाला Cafe College Katta माहित असेल, याच cafe चे मालक सिद्धार्थ यांच्याशी भेट झाली.
संपादकीय

भविष्याच्या विचारासाठी या पाच गोष्टी लक्षात असू द्या

BY
Vivek Panmand

शिरूरच्या सिद्धार्थ यांच्या Wholemeal Baker's आणि Cafe College Katta कॅफेच्या भेटीतून भविष्याचा विचार, सोशल मीडिया मार्केटिंग, टेक्नॉलॉजी वापर, आणि मल्टीटास्किंगची प्रेरणा मिळाली.