Search result for देश

देश
डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन: भारतीय अर्थक्रांतीचे प्रणेते गमावले
डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन. त्यांनी भारताच्या आर्थिक क्रांतीत आणि प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

देश
तब्बल चार ग्रॅमी जिंकणारे तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन
तबलावादक झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन; चार ग्रॅमी विजेते झाकीर यांनी संगीतातील जागतिक प्रभाव निर्माण केला होता.

देश
2024 SSC MTS Result / एसएससी एमटीएस निकाल कधी, कुठे आणि कसा तपासावा?
2024 एसएससी एमटीएस निकाल कधी, कुठे आणि कसा तपासावा? परीक्षा सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये झाली. निकाल लवकरच ssc.gov.in वर उपलब्ध होईल.

देश
भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेशने वयाच्या १८व्या वर्षी इतिहास रचला, जगज्जेता डिंग लिरेनला पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावले
18 वर्षीय डी गुकेशने डिंग लिरेनला हरवून बुद्धिबळाचं विश्वविजेतेपद पटकावलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिनंदन. भारतात बुद्धिबळाच्या वृद्धीचा संकल्प.

देश
भारताच्या संविधान स्वीकार दिनाचा उत्सव आज
आज भारतीय संविधान स्वीकार दिनानिमित्त आजचा दिवस लोकशाहीच्या आधाराचा उत्सव साजरा करण्याचा आहे. संविधानाच्या महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा घ्या!