Search result for आजचे

१ फेब्रुवारी २०२५ चे राशिभविष्य
१ फेब्रुवारी २०२५ रोजी शनिवार आहे. हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीचा आहे. तृतीया तिथी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल. शततारका नक्षत्र दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सुरू होईल. चंद्र कुंभ राशीत असेल. सूर्य मात्र मकर राशीत असेल. चला तर मग, पाहूया तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल.