दान करा

24

बायको: अहो, मी सुंदर दिसते का?

बायको: अहो, मी सुंदर दिसते का?नवरा: हो.बायको: म्हणजे, जरा सविस्तर सांगाना!नवरा: म्हणजे, जेव्हा मी तुला बघतो, तेव्हा मला वाटतं की माझं नशीब किती खराब आहे! 😜

लोकेश उमक
Initially published on:

बायको: अहो, मी सुंदर दिसते का?
नवरा: हो.
बायको: म्हणजे, जरा सविस्तर सांगाना!
नवरा: म्हणजे, जेव्हा मी तुला बघतो, तेव्हा मला वाटतं की माझं नशीब किती खराब आहे! 😜

चुटकुलेजेव्हा मी तुला बघतोमाझं नशीब किती खराब आहे!मी सुंदर दिसते का?
लोकेश उमक
हा एक उत्सुक वाचक आहे आणि त्याला मनोरंजन, आरोग्य, जीवनशैली, संस्कृती, तत्वज्ञान आणि इतर अनेक विषयांमध्ये रस आहे. त्याचे क्युरेट केलेले लेख वाचायला विसरू नका.

Leave a Comment