दान करा

आजचा सुविचार

वाचा आजचा सुविचार मराठीमध्ये जे आपल्यांना प्रेरणा देते आणि आपल्या मनात त्याचा ओलावा कोलोनकाळ टिकवून ठेवते व आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करते.

जीवनात प्रत्येक संकट हे नवीन शिकवण घेवून येते; त्याकडे संधी म्हणून पाहा आणि पुढे चालत राहा.

जीवनात प्रत्येक संकट हे नवीन शिकवण घेवून येते; त्याकडे संधी म्हणून पाहा आणि पुढे चालत राहा.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

काखेत कळसा गावाला वळसा

मराठी सुविचार: छंद आपल्या आयुष्यावर प्रेम करायला शिकवतो

छंद आपल्या आयुष्यावर प्रेम करायला शिकवतो

मराठी सुविचार: मित्र परीसारखे असावे म्हणजे आयुष्य सोन्यासारखं होत

मित्र परीसारखे असावे म्हणजे आयुष्य सोन्यासारखं होत

मराठी सुविचार: उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो

उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो

मराठी सुविचार: शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस